The Royal Taste of Kabsa/ kepsa rice : अस्सल अरब चवीचा खेप्सा राईस, बनवण्याची सोपी पद्धत!
Kabsa rice/ Kepsa rice सुगंध आणि चवीची मेजवानी—जे खाऊन तुमचे मन तृप्त होईल! Kabsa म्हणजे काय? kabsa rice हा सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) एक पारंपरिक आणि राष्ट्रीय पदार्थ आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्याकडे तो थोडा हटके रूपात आला आहे! हा एक वन-पॉट वंडर (One-Pot Wonder) आहे, म्हणजे भात आणि मांसाहारी (किंवा शाकाहारी) करी […]