Shubhman Gill And Sara Tendulkar : मैदानावरील ‘हिट’ आणि सोशल मीडियावरील ‘मिस्ट्री’

Shubhman Gill And Sara Tendulkar Rumours भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा शुभमन गिल आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर यांच्या कथित संबंधांची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली असते. शुभमन गिलच्या तुफानी खेळीमुळे तो क्रीडाजगतात ‘सुपरहिट’ आहेच, पण सारासोबत जोडल्या जाणाऱ्या त्याच्या नावाने इंटरनेटवर एक वेगळीच ‘मिस्ट्री’ तयार केली आहे. त्यांचे ‘रिलेशनशिप स्टेटस’ काय […]

Shubhman Gill And Sara Tendulkar : मैदानावरील ‘हिट’ आणि सोशल मीडियावरील ‘मिस्ट्री’ Read More »