Download Objection Letters for EIA Notification S.O. 4411(E)
Reject EIA 2025! Stop Ambuja Cement Plant in Mohone/Ambivali, Kalyan!

Download the objection letter templates below, fill in your name, address, and signature, and send to: Email: diriapolicy-moefcc@gov.in || Deadline: 25 Nov 2025
OBJECTION LETTER IN MARATHI
OBJECTION LETTER IN ENGLISH
OBJECTION LETTER IN HINDI
OBJECTION LETTER IN ENGLISH
OBJECTION LETTER IN MARATHI
हरकत यशस्वीरित्या दाखल करण्यासाठी खालील ७ सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करा:
- वर दिलेला नमुना डाउनलोड करा.
- दस्तऐवजाची प्रिंट आऊट काढा.
- तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती भरून त्यात आवश्यक बदल करा.
- प्रिंट केलेल्या कागदावर सही (Signature) करा आणि दिनांक (Date) लिहा
- सही केलेला कागद स्कॅन (Scan) करून किंवा स्पष्ट फोटो काढून त्याची एक PDF फाईल तयार करा.
- ही PDF फाईल पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर diriapolicy-moefcc@gov.in दिलेल्या वेळेच्या आत (Deadline- 25 November 2025) पाठवा.
- ई-मेलच्या ‘विषय’ (Subject) मध्ये नमुन्यात दिलेला विषय कोड वापरा.
#STAND WITH KALYAN, #SAVE ENVIRONMENT, #STOP ADANI, #JUSTICE FOR NRC WORKERS




